• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 19, 2016

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन
 
नवी मुंबई बंदचा आवाज विधानभवनात केला बुलंद
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी आमदार संदीप नाईक हे विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सिडको आणि महापालिका प्रकल्पग्रस्तांच्या वडीलोपार्जीत बांधकामांवर करीत असलेल्या कारवाईविरोधात सोमवारी प्रकल्पग्रस्त आणि इतर घटकांनी शहरात कडकडीत बंद पाळला. सोमवारीच राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नी आक्रमक आंदोलन करीत त्यांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली.
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आमदार नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे बॅनर फडकविले. प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या बंदचा आवाज त्यांनी विधीमंडळात बुलंद केला. या बंदला आमदार नाईक यांनी अगोदरच पाठींबा दिला होता.
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे तात्काळ नियमित करावीत त्याचबरोबर ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव करुन गावठाण विस्तार योजनेचा जी.आर. तात्काळ प्रसिध्द करावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान आमदार नाईक यांनी केली. गावठाणांची हदद निश्‍चित न करता सिडको आणि महापालिका प्रकल्पग्रस्तांच्या वडीलोपार्जीत आणि गरजेपोटीच्या बांधकामांवर कारवाई करीत आहे, ही कारवाई विनाविलंब थांबवावी, या मागणीकडे देखील त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासनाने मान्य करुन त्यांना न्याय द्यावा यासाठी शासकीय पत्रव्यवहार, मंत्रयांच्या भेटीगाठी,  तारांकीत प्रश्‍न, लक्षवेधी सुचना इत्यादींच्या माध्यमातून विधानसभेत आमदार नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अविरत पाठपुरावा केला आहे.
Previous Post

‘बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमधील माथाडी, वारणार कामगारांना शासकीय सेवांमध्ये सामावून घ्या’

Next Post

उद्धवने बाळासाहेबांना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या – जयदेव

Next Post
पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

उद्धवने बाळासाहेबांना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या - जयदेव

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

मुंबईत १ ऑगस्टपासून हेलमेंट नसणाऱ्यांना मिळणार नाही पेट्रोल

मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com