• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2016

बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदेची माफी मागावी – मुख्यमंत्री

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; क्लस्टर योजना लागू
  • मुंबई : राम शिंदे यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आरोपीचा नाही. ती व्यक्ती दुसरीच आहे. फक्त नावात साधर्म्य आहे. विनाकारण बदनामी करणाऱ्यांनी राम शिंदे यांची जाहीर माफी मागावी. असे मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्डी प्रकरणावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
  •  कोपर्डी प्रकरणात POSCO कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वल निकम यांना कोपर्डी बालात्कार प्रकरणाचे वकीलपत्र घेण्याची विनंती सरकारकडून केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत लवकरच जाहीर करु, शिवाय, पीडित कुटुंबियांच्या पाठिशी आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
     दरम्यान, राम शिंदेंसोबत फोटोत असलेली व्यक्ती कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता. शिवाय, राम शिंदेंच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली होती. 
Previous Post

कार्यकर्ता

Next Post

‘बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमधील माथाडी, वारणार कामगारांना शासकीय सेवांमध्ये सामावून घ्या’

Next Post
‘बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमधील माथाडी, वारणार कामगारांना शासकीय सेवांमध्ये सामावून घ्या’

‘बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमधील माथाडी, वारणार कामगारांना शासकीय सेवांमध्ये सामावून घ्या’

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन

पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

उद्धवने बाळासाहेबांना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या - जयदेव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com