• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2016

विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर आणखी एक संधी ? अकरावी ऑनलाईन प्रवेश

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई :  अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत चूकीचे अर्ज भरलेले, किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन प्रक्रियेत सामील न झालेल्या किंवा सामील झाल्यानंतर चुकीमुळे बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

उपसंचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश विद्यार्थ्यांनी चूकीचा अर्ज भरल्याने किंवा, पसंतीक्रम अर्जात चूकी केल्याने त्यांना ऑनलाईन प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले.

याशिवाय अर्धवट माहितीमुळे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतलेले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्रातील उरलेल्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची एक बैठकही पार पडली.

अकरावीची तिसरी यादी मंगळवारी जाहीर झाली असून अद्याप १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी १८ जुलैला अकरावीची चौथी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे २० जुलैपर्यंत चौथ्या यादीतील विद्यार्थी महाविद्यालयांत प्रवेश घेतील. त्यानंतरच अर्ज न भरलेले, चुकीचा अर्ज भरलेले, अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.

Previous Post

मंत्री सदाभाऊ खोत यांनी दादर मार्केटमध्ये विकली भाजी

Next Post

ममताला दोन वर्षापूर्वी केनियात भेटले

Next Post
ममता कु लकर्णीची मुंबई-ठाण्यासह गुजरातमध्ये बँक खाती

ममताला दोन वर्षापूर्वी केनियात भेटले

मार्केट बंदबरोबर फेरीवालेही गायब

एपीएमसीमध्ये १३०० टन भाजीमाल दाखल!

दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

अन्यथा आयुक्तांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - आ. म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com