• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2016

पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी

adminbyadmin
in पनवेल
0
पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी
  • पनवेल : नियोजित पनवेल महापालिका स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, यासंदर्भात जनसुनावणीची तारीख १६ जुलै ही निश्चित करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेसंदर्भात सूचना व हरकती रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जून महिनाअखेरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व प्रक्रि येला काही प्रमाणात उशीर झाल्याने आणि पनवेल नगर परिषदेची नव्याने प्रभागरचना झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर जनसुनावणीची तारीख निश्चित झाल्याने महानगरपालिकेच्या स्थापनेला गती प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्त कोक ण विभाग यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

    पनवेल महानगरपालिकेसंदर्भात एकूण ३,९३५ हरकती व सूचनांचा समावेश होता. यामध्ये २,४४५ सूचना आणि १,४९० हरकती होत्या. खारघर शहरामधील काही संघटना व राजकीय पक्षांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ठ होण्यास विरोध दर्शविला होता. त्यानुसार सर्वात जास्त २,९५५ हरकती व सूचना खारघरमधील रायगड जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यावर सुनावणी १६ रोजी कोकण भवन येथे होणार आहे. पनवेल महानगरपालिकेत शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ प्रभाग अधिसूचित (नैना ) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकित्रत करून महापालिकेची स्थापना केली जाणार आहे .

     

    पुढीलप्रमाणे होणार सुनावणी

    *  सकाळी ११ ते दुपारी १ – सिडको व खारघर

    *  दुपारी २ ते ३ – पनवेल व तळोजा

    * दुपारी ३ ते ४ – कळबोली, सांगडे, बोर्ले, सीवूड, वावंजे, आसूडगाव , पेंधर

    * दुपारी ४.३० ते ५.३० – सुकापूर, कोन, खैरणे, नितळस, घोटकँप (कोयनावळे), कामोठे, केवाळे, वाकडी, पालेखुर्द, कोळखे, हरिग्राम, रोडपाली, मुंबई, गिरवले, बेलापूर, नेरूळ, खोपोली, चिपळे, नाशिक, दापोली, तरघर, उलवे, कुंडेवहाळ, बाम्हण डोगरी, विचुंबे, आदई, कोल्हिकोपर, वडघर, चिखले

Previous Post

कांदा, बटाटा, फळ, भाजीपाला मार्केट १२ जुलैपासून बेमुदत बंद

Next Post

लोकलची कपलिंग तुटली, मध्यरेल्वे विस्कळीत

Next Post
मुंबई उपनगरी रेल्वेच्या १३१ कर्मचाऱ्यांचा रेल्वे रूळाने घेतला बळी

लोकलची कपलिंग तुटली, मध्यरेल्वे विस्कळीत

नवी मुंबई शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त

नवी मुंबई शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त

खड्डे शोधण्याची राजकीय मोहीम  सेल्फी मोहिमेनंतर आता खड्ड्यांचे प्रदर्शन

खड्डे शोधण्याची राजकीय मोहीम सेल्फी मोहिमेनंतर आता खड्ड्यांचे प्रदर्शन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com