• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2016

लोकलची कपलिंग तुटली, मध्यरेल्वे विस्कळीत

adminbyadmin
in ठाणे
0
मुंबई उपनगरी रेल्वेच्या १३१ कर्मचाऱ्यांचा रेल्वे रूळाने घेतला बळी
  • ठाणे :- मुंब्र्याजवळच्या पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन लोकल डब्ब्यांना जोडणारी कपलिंग तुटल्यामुळे दोन डब्बे वेगवेगळे झाले आहेत. 
  • इंजिन लावून हे दोन्ही डब्बे  हटवावे लागणार असून, त्यामध्ये काही वेळ लागू शकतो. सीएसटीकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवल्या आहेत.
    आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रवासी संख्या कमी आहे. मात्र मेगा ब्लॉग असल्यामुळे महत्वांच्या कामासाठी किंवा फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. 
Previous Post

पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी

Next Post

नवी मुंबई शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त

Next Post
नवी मुंबई शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त

नवी मुंबई शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त

खड्डे शोधण्याची राजकीय मोहीम  सेल्फी मोहिमेनंतर आता खड्ड्यांचे प्रदर्शन

खड्डे शोधण्याची राजकीय मोहीम सेल्फी मोहिमेनंतर आता खड्ड्यांचे प्रदर्शन

छत्री महागली

छत्री महागली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com