• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 30, 2016

अंधेरीत मेडीकल दुकानाला आग, आठजणांचा होरपळून मृत्यू

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अंधेरीत मेडीकल दुकानाला आग, आठजणांचा होरपळून मृत्यू
  • मुंबई :  मुंबईत अंधेरी पश्चिमेला एका मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. एक महिला या आगीत भाजली असून तिच्यावर  कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेला आधी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.   
     
    वायरलेस रोडवरील विघहाम मिस्त्री चाळीत वाफा मेडीकल स्टोअर हे दुकान आहे. दोन मजली इमारतीत तळ मजल्यावर दुकान आणि वरच्या मजल्यावर रहिवासी रहात होते. गुरुवारी सकाळी ६.२० च्या सुमारास मेडीकल दुकानात आग भडकल्यानंतर वरच्या मजल्यापर्यंत ही आग पसरली. 
     
    वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये १० ते १५ जण रहात होते. अत्यंत दाटी-वाटीची जागा असल्यामुळे आग लागल्यानंतर सर्वांना लगेच खाली उतरता आले नाही. त्यामुळे काही जणांचा भाजून तर, काहींचा गुदमरुन मृत्यू झाला.  या आगीत एकाच कुटुंबातील चार ते पाच जण ठार झाल्याची शक्यता आहे. 
Previous Post

मुंबईत सलग पाच दिवस भारनियमनाचा जाच

Next Post

पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही – आ. नितेश राणे

Next Post
पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही – आ. नितेश राणे

पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे

भाजपाकडून शिवसेनेला वाघाची भेट

भाजपाकडून शिवसेनेला वाघाची भेट

राज्यात १२ हजारावर ई-रिक्षा

राज्यात १२ हजारावर ई-रिक्षा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com