• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2016

दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप

adminbyadmin
in देश - विदेश
0
दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप
  • नवी दिल्ली  : दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश हादरलेला असतानाच राजधानीत आणखी एका तरुणीवर दोन नराधमांनी अपहरण करुन गाडीतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
  • दिल्लीतील सनलाईट परिसरातून एका तरूणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एका रेस्टॉरंटमध्ये जेवण घेण्यासाठी आलेल्या पीडित तरूणीचं स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन तरूणांनी अपहरण केलं. तिच्यावर गाडीतच अतिप्रसंग करून आईटीओ परिसरात तिला रस्त्यावरच फेकून दिलं आणि फरार झाले. शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी ही दुर्देवी घटना घडली. 
    शनिवारी सकाळी साधारण साडेतीन वाजताच्या पीडितेनं पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरूणीला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पीडित तरूणीनं पोलिसांना स्वीफ्ट कारचा नंबर सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
    दोघेही आरोपी तरूण एमबीएचं शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यातला एक जण ऑस्ट्रेलियाहून भारतात परतला आहे. या दोघांवरही अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्ह्यांची नोंदवण्यात करण्यात आली आहे.
Previous Post

‘सैराट’ची छप्परतोड कमाई, आता या तीन भाषेत फिल्म

Next Post

दिघावासियांविरोधातील याचिकाकर्ते कोण आहेत हे जनतेला ठाउक आहे

Next Post
दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण

दिघावासियांविरोधातील याचिकाकर्ते कोण आहेत हे जनतेला ठाउक आहे

कुकशेत गावात आज गुणवंतांचा सत्कार

दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी चौकशीची मागणी करावी

दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी चौकशीची मागणी करावी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com