• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 15, 2016

कुकशेत गावात आज गुणवंतांचा सत्कार

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५-८६च्या वतीने दहावी व बारावीच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १५ जुन रोजी कुकशेतच्या पालिका शाळेत आयोजित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात संध्याकाळी ६ ते ७.३० दरम्यान १० वी व १२वी नंतर भविष्याची निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शनाकरता आचार्य कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड, बी.एम.पाटील, सुशांत तांडेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सांयकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान गणेश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांनी दिली.

Previous Post

दिघावासियांविरोधातील याचिकाकर्ते कोण आहेत हे जनतेला ठाउक आहे

Next Post

दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी चौकशीची मागणी करावी

Next Post
दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी चौकशीची मागणी करावी

दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी चौकशीची मागणी करावी

लॉटरी घोटाळ्यातील आरोप जयंत पाटील यांनी फेटाळले

लॉटरी घोटाळ्यातील आरोप जयंत पाटील यांनी फेटाळले

हायब्रीड बससेवेचे लोकार्पण; तोट्यातील 5 बसमार्ग बंद

हायब्रीड बससेवेचे लोकार्पण; तोट्यातील 5 बसमार्ग बंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com