• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 31, 2016

आता सर्व मुक्ताईवर सोपवलं -एकनाथ खडसे

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
आता सर्व मुक्ताईवर सोपवलं -एकनाथ खडसे

जळगाव –  : एकनाथ खडसे यांनी अखेर महसूल खातं जाण्याच्या शक्यतेवर आणि इतर आरोपांवर आपलं मौन सौडलं आहे. माझ्या मागे कोणीही कितीही टिव-टिव किंवा काव-काव केली तरी माझ्यापाठी मुक्तीईचा आशिर्वाद आहे. त्यामुळे मी सर्व मुक्ताईवर सोपवलं आहे अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

एकापाठोपाठ एक झालेल्या आरोपांमुळे महसूलमंत्री एकनाथ खडसे संतप्त झाल्याचं दिसतंय. आज मुंबईत होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर न राहता, ते तडकाफडकी मुक्ताईनगरला निघून गेले तेही साध्या गाडीतून…खडसेंनी लाल दिव्याची गाडी टाळल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय. यावर खडसेंनी खुलासा केलाय.गेल्या एक महिन्यापासून मी लाल दिव्याची गाडी वापरत नाही आहे. माझ्या पाठीला त्रास असल्यामुळे मी लाल दिव्याची गाडी वापरत नाही असं खडसेंनी सांगितलं.

आज एकनाथ खडसे हे जळगावातील कोथळी मुक्ताईनगर येथे संत मुक्ताई मंदिर जीर्णोद्धाराच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावरून खडसेंवर होणार्‍या आरोपांमुळे खडसे नाराज असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळेच ते आजच्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. शिवाय आज जळगावमध्ये खडसेंकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

एकनाथ खडसेंवर आरोप

– दाऊदच्या घरच्या नंबरवरून खडसेंच्या फोनवर कॉल आल्याचे आरोप
– मात्र भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचं प्रकरण गंभीर
– एमआयडीसी जमीन खरेदीत खडसेंच्या घरच्यांची थेट नावे
– एमआयडीसी प्रकरणात गुन्हाही दाखल होऊ शकतो
– गुन्हा दाखल होऊ नये यासाठी खडसेंच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची भेट
– चौकशी पूर्ण होईपर्यंत खडसेंची महसूलची जबाबदारी जाणार?
– या सर्व प्रकरणाची केंद्रीय नेतृत्वानं घेतली गंभीर दखल
– सर्वांचा विरोध पत्करून घरामध्येच पद वाटपामळे पक्षनेतृत्व नाराज

Previous Post

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत, सोनियांचा घणाघात

Next Post

म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेतील बदल गरीबांमध्ये नाराजी

Next Post
म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेतील बदल गरीबांमध्ये नाराजी

म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेतील बदल गरीबांमध्ये नाराजी

पोलीसांचे पुन्हा ऑपरेशन ‘मुस्कान’

पोलीसांचे पुन्हा ऑपरेशन ‘मुस्कान’

मुंबईतील सर्व नवीन बांधकामांवर हायकोर्टाची बंदी

नैना प्रकरणी ‘महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन’चे मुख्यमंत्र्यांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com