• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2016

मराठीसह PMOची वेबसाइट सहा प्रादेशिक भाषांमध्ये

adminbyadmin
in देश - विदेश
0
मराठीसह PMOची वेबसाइट सहा प्रादेशिक भाषांमध्ये

 

नवी दिल्ली,  : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी निवड होण्याआधीच व राष्ट्रीय पातळीवर येण्याआधीच गुजरातचे विकास पुरूष म्हणुन सोशल मिडियात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. तरुण मतदारांना त्यांनी आकर्षीत करुन नवा मदतार जागृत करत पंतप्रधान पदावर विराजमानतर झालेच त्याशिवाय आपल्या पक्षाला एरहाती विजय मिळवून दिला. मोदींनी सोशल मिडियाची ताकद , व्याप्ती व त्याचे भविष्य ओळखत भारतातील बहुतेक नेत्यांआधी त्यांनी सोशल मिडियाचा शितापिने वापर केला होता. आज पुन्हा त्याचीच प्रचीती आली आहे. 
 
पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट आज सहा प्रादेशिक भाषेमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे जनतेशी तसेच मतरांनी अधिकाधिक जवळीक वाढेल. नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही वेबसाइट लाँच केल्या. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे. PMOच्या वेबसाइट यांमध्ये विविध योजना,कामे लोंकाप्रर्यंत पोहचवण्यांचा त्यांचा हेतू असेल. 
 
Previous Post

देशभरात ५ करोड वाहन परवाने बनावट, दोषीवर होणार कडक कारवाई

Next Post

नवी मुंबई पालिकेकडून धोकादायक इमारती जाहीर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Next Post
नवी मुंबई पालिकेकडून धोकादायक इमारती जाहीर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई पालिकेकडून धोकादायक इमारती जाहीर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिपण्णी

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिपण्णी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com