• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 17, 2016

अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

मुंबई : मु्ंबईत पंधरा वर्षाखालील मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत गेल्या तीन वर्षात तब्बल १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या नव्या आकडेवारीने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 

महापालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या वर्षात पंधरा वर्षाखालील गर्भपात करणाऱ्या मुलींची संख्या १८५ वर जाऊन पोहचली आहे. २०१४-१५ मध्ये ही संख्या १११ होती. तर गेल्या तीन वर्षात अशा एकूण २७१ अल्पवयीन मुलींचे गर्भपात करण्यात आले आहेत.  दरम्यान १५ ते १९ वयोगटातल्या मुलींमध्ये मात्र गर्भपाताची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचेही मनपाच्या आकडेवारीत पुढे आले आहे. त्याचप्रमाणे गर्भपातादरम्यान गेल्यावर्षी आठ महिलांचा मृत्यू झाला आहे.

Previous Post

वातानुकुलित बसचे भाडे ‘जैसे थे’च!

Next Post

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

Next Post
ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

मनोरमा देवी शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनोरमा देवी शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आयुक्त मुंढेसाहेब नळजोडण्यांची कारवाई तपासून पाहाच! अनधिकृत नळजोडण्या पूर्ववत, रस्त्यांची मात्र नासाडी

आयुक्त मुंढेसाहेब नळजोडण्यांची कारवाई तपासून पाहाच! अनधिकृत नळजोडण्या पूर्ववत, रस्त्यांची मात्र नासाडी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com