• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 17, 2016

मनोरमा देवी शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

adminbyadmin
in देश - विदेश
0
मनोरमा देवी शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पाटणा : जेडीयूच्या निलंबित आमदार मनोरमा देवी यांनी अखेर मंगळवारी सकाळी गया न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोरमा देवी यांच्या घरात मद्याच्या बाटल्या सापडल्यानंतर त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
अटक चुकवण्यासाठी त्या पळत होत्या. मनोरमा देवींचा मुलगा रॉकी यादवने त्याच्या गाडीला ओव्हटेक केले म्हणून आदित्य सचदेव या 19 वर्षीय युवकाची गोळया झाडून हत्या केली होती. न्यायालयाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी मनोरमा देवी त्यांच्या वकिलासह न्यायालयात हजर झाल्या.
आत्मसमर्पणाची त्यांची याचिका प्राधान्याने विचारात घ्यावी अशी त्यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली. प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्या सकाळीच न्यायालयात हजर झाल्या. मनोरमा देवी या आजारी असतात त्यामुळे तुरुंगात त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात अशी त्यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली.
न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत तुरुंग प्रशासनाला व्यवस्थित वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. मनोरमा देवी यांच्या अनुग्रह पुरी येथील निवासस्थानी 11 मे रोजी पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्यावेळी मद्याच्या बाटल्या सापडल्या होत्या.
बिहारमध्ये दारु बंदी लागू आहे. मनोरमा देवीवर लहान मुलाला बालमजूर म्हणून राबवल्याचाही आरोप आहे. माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आले असून, भाजपच्या खोटया प्रचाराने मला अडचणीत आणले आहे असे मनोरमा देवी तुरुंगात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

Previous Post

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

Next Post

आयुक्त मुंढेसाहेब नळजोडण्यांची कारवाई तपासून पाहाच! अनधिकृत नळजोडण्या पूर्ववत, रस्त्यांची मात्र नासाडी

Next Post
आयुक्त मुंढेसाहेब नळजोडण्यांची कारवाई तपासून पाहाच! अनधिकृत नळजोडण्या पूर्ववत, रस्त्यांची मात्र नासाडी

आयुक्त मुंढेसाहेब नळजोडण्यांची कारवाई तपासून पाहाच! अनधिकृत नळजोडण्या पूर्ववत, रस्त्यांची मात्र नासाडी

एकनाथ खडसेंवर राजीनाम्यासाठी दबाव?

एकनाथ खडसेंवर राजीनाम्यासाठी दबाव?

घरबसल्या करा पार्किंगची नोंदणी

घरबसल्या करा पार्किंगची नोंदणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com