• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 14, 2016

प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमानसोबत लुलियाही हजर

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

  • मुंबई :  बॉलिवूडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया व्हंतूर हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असून काही दिवसांपूर्वी लुलिया सलमानच्या कुटुंबियांसोबत एअरपोर्टवरही दिसली होती. त्यामुळे खान कुटुंबियांचाही या नात्याला होकार असून या वर्षाअखेरीस ते दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त होते. मात्र सलमानने त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. 
    मात्र अभिनेत्री प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला लुलियासोबत जाहीर हजेरी लावून सलमानने सर्व चर्चांना पूर्णविराम देत ‘हम साथ साथ है’ असेच स्पष्ट केल्याचे दिसते. दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटा  बॉयफ्रेंड जेन गुडइनफसोबत विवाहबंधनात अडकली. हा विवाहसोहळा अगदी खासगी स्वरूपात झाला असला तरीही काल (१३ मे) तिने मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रीती-जेनचा भव्य रिसेप्शन सोहळा पार पडला.
    priety
    शाहरूख खानपासून माधुरी दीक्षित पर्यंत बॉलिवूडमधील सर्व कलाकार मंडळीनी या रिसेप्शनला हजेरी लावत या दांपत्याला शुभेच्छा दिल्या. मात्र या सोहळ्याचे आकर्षण ठरला तो सलमान खान… प्रीती-जेन या जोडीपेक्षाही सर्वांचे लक्ष खिळले होते सलमान आणि लुलियावर.. 
    एरवी मीडियापासून दूर राहणारी लुलिया या रिसेप्शनला सलमानसोबतच हजर होती आणि सलमानही तिच्या सानिध्यात अगदी कम्फर्टेबल दिसत होता.. त्यामुळे आता या दोघांचे नाते ऑफिशिअली समोर आले असून लवकरच त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर होईल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. 
    वयाच्या पन्नाशीत पोहोचलेला सलमान त्याच्या आजारी आईसाठी विवाहाच्या निर्णयापर्यंत आला आहे. सलमानने आता घर-संसाराला लागावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे. आपल्यानंतर सलमानची काळजी घेणारी कोणीतरी असावे असे त्याच्या आईला वाटते. त्यामुळेच बॉलिवूडचा हा बॅचलर खान लग्नास राजी झाल्याचे समजते.
Previous Post

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत

Next Post

कुकशेतच्या शाळेत रविवारी अभंगवाणी

Next Post
कुकशेतच्या शाळेत रविवारी अभंगवाणी

कुकशेतच्या शाळेत रविवारी अभंगवाणी

एका वर्षात मुंबई पोलिसांकडून १७३ शस्त्रास्त्र परवाने मंजूर

एका वर्षात मुंबई पोलिसांकडून १७३ शस्त्रास्त्र परवाने मंजूर

अणे, हे भाजपनं पुढे केलेले मोहरे -राज ठाकरे

राज ठाकरे सोमवारी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com