• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 14, 2016

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
  • मुंबई – सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेचीवाहतूक शनिवारी सलग तिस-या दिवशी विस्कळीत झाली आहे.अंधेरी ते जोगेश्वरी स्थानकादरम्याने ब-याच काळापासून अनेक गाड्या खोळंबल्या असून अप व डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. 
    सिग्नल यंत्रणेत नेमका काय बिघाड झाला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोचले असून बिघाड लवकरच दुरूस्त होईल असे समजते. सलग तिस-या दिवशी झालेल्या रेल्वे खोळंब्यामुळे प्रवासी मात्र संतप्त झाले असून स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. अनेक प्रवाशांनी गाड्यांमधून उतरून ट्रॅकमधून चालत जाण्याचा मार्ग अवलंबला आहे.
Previous Post

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Next Post

प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमानसोबत लुलियाही हजर

Next Post

प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमानसोबत लुलियाही हजर

कुकशेतच्या शाळेत रविवारी अभंगवाणी

कुकशेतच्या शाळेत रविवारी अभंगवाणी

एका वर्षात मुंबई पोलिसांकडून १७३ शस्त्रास्त्र परवाने मंजूर

एका वर्षात मुंबई पोलिसांकडून १७३ शस्त्रास्त्र परवाने मंजूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com