• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 14, 2016

कुकशेतच्या शाळेत रविवारी अभंगवाणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुकशेतच्या शाळेत रविवारी अभंगवाणी

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : स्व. मुदृंगाचार्य गुरूवर्य पं. विश्‍वनाथबुवा पाटील यांना स्वरश्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रविवार, 15 मे रोजी अभंगवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पं. श्री. शौनक अभिषेकी (पुणे) हे या अभंगवाणीत सहभागी होत असून त्यांना स्वप्निल भाटे (कल्याण) तबलावादनाला साथ देणार आहेत. सुंधाशु घारपुरे (कल्याण) हे संवादिनी साथ देणार आहेत.
रविवारी, सांयकाळी 5 वाजता नेरूळ सेक्टर 14 मधील कुकशेत गावातील ना.बा.पाटील शाळा क्रं 11 येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9224242405, 9819258695 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

Previous Post

प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमानसोबत लुलियाही हजर

Next Post

एका वर्षात मुंबई पोलिसांकडून १७३ शस्त्रास्त्र परवाने मंजूर

Next Post
एका वर्षात मुंबई पोलिसांकडून १७३ शस्त्रास्त्र परवाने मंजूर

एका वर्षात मुंबई पोलिसांकडून १७३ शस्त्रास्त्र परवाने मंजूर

अणे, हे भाजपनं पुढे केलेले मोहरे -राज ठाकरे

राज ठाकरे सोमवारी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

महापालिका आयुक्त मुंढेंच्या डोळ्यांमध्ये धुळफेक

महापालिका आयुक्त मुंढेंच्या डोळ्यांमध्ये धुळफेक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com