• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 1, 2016

आजपासून अल्प बचतीवर कमी व्याज

adminbyadmin
in मुंबई
0
आजपासून अल्प बचतीवर कमी व्याज

नवी दिल्ली : लोक भविष्य निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र (केबीपी) आणि ज्येष्ठ नागरिक जमा यासारख्या लघु बचत योजनांच्या, व्याजदरात करण्यात आलेली १.३ टक्का कपात शुक्रवार, दि. १ एप्रिलपासून लागू होत आहे. यापुढे सरकार दर तीन महिन्याला या व्याजदरांचा आढावा घेणार आहे.१ एप्रिल ते ३० जून या अवधीत पीपीएफवर ८.१ टक्का व्याजदर दिला जाणार आहे. आतापर्यंत हा दर ८.७ टक्के होता. किसान विकास पत्रावरील व्याजदर ८.७ वरून कमी करून ७.८ करण्यात आला आहे. आता ज्येष्ठ नागरिकांच्या पाच वर्षांच्या जमा ठेवीवर व्याजदर ९.३ ऐवजी ८.६ होणार आहे. वित्तमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार छोट्या मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी खात्यावरील आता ९.२ ऐवजी ८.६ टक्के व्याज मिळणार आहे.आतापर्यंत व्याजदर वार्षिक आधारावर निश्चित केले जात होते. आता ते दर तीन महिन्याला निश्चित केले जाणार आहेत; मात्र टपालघरातील बचतीवर असलेले चार टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.लोकप्रिय ठरलेल्या पाच वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर आता ८.१ टक्के व्याज मिळेल. ते आतापर्यंत ८.५ टक्के होते. पाच वर्षांच्या मासिक उत्पन्न खात्यावर ८.४ ऐवजी ७.८ टक्के व्याज मिळेल.सध्या किसान विकासपत्रात मूळ रक्कम १०० महिने किंवा ८ वर्षे चार महिन्यांत दुप्पट होते. ती आता ११० महिन्यांत किंवा नऊ वर्षे २ महिन्यांत दुप्पट होईल.

 

Previous Post

वेस्ट इंडिज अंतिम फेरीत, भारतावर सात गडी राखून मात

Next Post

तिढा सुटला ! शनि मंदिरात महिलांना प्रवेश द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश

Next Post
कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट

तिढा सुटला ! शनि मंदिरात महिलांना प्रवेश द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश

‘भारत माता की जय’ घोषणा देऊ नका – दारुल उलूम

'भारत माता की जय' घोषणा देऊ नका - दारुल उलूम

नवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग

नवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com