• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 29, 2016

आता व्हॉट्सअॅपवरून मोबाईल-लँडलाइनवर फोन शक्य

adminbyadmin
in देश - विदेश
0
आता व्हॉट्सअॅपवरून मोबाईल-लँडलाइनवर फोन शक्य
नवी दिल्ली,  – आपल्या लोकांशी कनेक्टेड राहण्यासाठी आजकाल लोकांकडून सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत चालली असून फोनद्वारे सहज अॅक्सेस करता येणा-या व्हॉट्सअॅपला तर तरूणांची खूप पसंती आहे. आता याच व्हॉट्सअॅपवरून तुम्हाला मोबाईल वा लँडलाइनवर डायरेक्ट थेट फोन करणं शक्य होणार आहे. 
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि टेलिकॉम ऑपरेटर्सदरम्यानच्या इंटर-कनेक्ट कराराला सरकारच्या इंटर-मिनिस्ट्रीअल पॅनलतर्फे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता  व्‍हॉट्सअॅप, स्काईप, व्हायबरवरूनही कॉल करण्याची ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. 
या अॅप्सवरून मोबाईल वा लँडलाइन नंबरवर करण्याचे हे फीचर उपलब्ध झाल्यास व्हॉईस कॉलचे चार्जेस कमी होण्याची शक्यता आहे.
Previous Post

काळारामलाही दुष्काळाच्या झळा, मंदिर धुण्याचा कार्यक्रम रद्द

Next Post

कुकशेतमध्ये अखंड हरिनाम सप्ताह

Next Post
कुकशेतमध्ये अखंड हरिनाम सप्ताह

कुकशेतमध्ये अखंड हरिनाम सप्ताह

कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट

कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट

भाजपमध्ये ज्यांना किंमत नाही तेच देवनारवर बोलतायत, कदमांचा सोमय्यांना टोला

भाजपमध्ये ज्यांना किंमत नाही तेच देवनारवर बोलतायत, कदमांचा सोमय्यांना टोला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com