• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2016

राज ठाकरेंना धमकावणार्या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

adminbyadmin
in मुंबई
0
राज ठाकरेंना धमकावणार्या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दिंडोशीमधल्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत. उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करू, असं खुलेआम पत्र लिहून कंबोज यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली होती.

तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असेही या पत्रात कंबोज यांनी म्हटलं होतं. तसेच, हे पत्रक त्यांनी सोशल मिडियावरही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कंबोज यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनीच हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर, जाळून टाका असा आदेश दिला होता. नव्या देत असलेल्या रिक्षा परवान्यांमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांचा भरणा अधिक असल्याचा त्यांनी आरोप केला होता.

Previous Post

संघाच्या गणवेशात बदल, तपकिरी रंगाची फुल पँट आणि पांढरा शर्ट

Next Post

’ते’ भांडं नासा घेणार, तोतया पत्रकाराला परभणीत बेड्या

Next Post
’ते’ भांडं नासा घेणार, तोतया पत्रकाराला परभणीत बेड्या

’ते’ भांडं नासा घेणार, तोतया पत्रकाराला परभणीत बेड्या

बँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी

बँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com