• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2016

बँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी

adminbyadmin
in मुंबई
0
बँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी

मुंबई : मार्च एण्डच्या शेवटच्या आठवड्यात ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे करोडो रूपयांच्या व्यवहारावर परिणामाची शक्यता आहे.बँका २३ पासून ते २७ मार्चपर्यंत सलग ५ दिवस बंद असणार आहेत. म्हणून बँकांशी संबंधित व्यवहार तातडीने पूर्ण करा, अन्यथा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल.धूलिवंदन, गुड फ्रायडे दरम्यान बँकांना सुटी राहणार आहे. पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येईल. मात्र, सण-उत्सवांच्या काळात एटीएममधील पैसेही संपण्याची शक्यता आहे.

२३ मार्च – होळी
२४ मार्च – धूलिवंदन
२५ मार्च – गुड फ्रायडे
२६ मार्च – महिन्याचा चौथा शनिवार
२७ मार्च – रविवार साप्ताहिक सुटी

Previous Post

’ते’ भांडं नासा घेणार, तोतया पत्रकाराला परभणीत बेड्या

Next Post

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

Next Post
सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – शरद पवार

भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित - शरद पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com