• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 14, 2016

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

adminbyadmin
in ठाणे
0
सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

  : सूरज परमार आत्महत्याप्रकरणी आरोप असेलेल्या ठाण्यातल्या ४ नगरसेवकांचं पद धोक्यात आलंय. या नगरसेवकांवर गंभीर आरोप असल्यानं येत्या महिनाभरात कारवाई करून त्यांचं पद रद्द करावं असं पत्र नगरविकास विभागानं ठाणे महापालिकेला पाठवलंय.महापालिकेनं कारवाई केली नाही तर राज्य सरकार कारवाई करेल असंही या पत्रात म्हटलं आहे. परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचा उल्लेख केला होता. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना तुरूंगातही पाठवण्यात आलं होतं. आता त्या सर्वांना जामीन मिळाला आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यानं नगरविकास विभागानं सुरू केलेल्या या कारवाईमुळं ठाण्यात नवा राजकीय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

Previous Post

बँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी

Next Post

दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

Next Post
दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

दिवाळे जेट्टीचा कायापालट होणार !

भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – शरद पवार

भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित - शरद पवार

भुजबळांना जामीन नाही, २ दिवस ईडीच्या कोठडीत मुक्काम

भुजबळांना जामीन नाही, २ दिवस ईडीच्या कोठडीत मुक्काम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com