• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2016

मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

adminbyadmin
in मुंबई
0
मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली. राज ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा जाळून दाखवावी, मग कार्यकर्त्यांना सांगावं, असं वक्तव्य सागर यांनी केलं होतं. त्यानंतर मनसैनिकांनी कांदिवली पश्चिममधील योगेश सागर यांचं कार्यालय फोडलं.राहुल बजाज यांच्या फायद्यासाठी फडणवीस सरकारने ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन परवान्याच्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास त्या जाळा, अशी चिथावणी राज ठाकरे यांनी दिली होती. मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमात ते बोलत होते.राज ठाकरेंच्या या विधानावर कांदिवलीच्या चारकोपमधील भाजप आमदार योगेश सारग यांनी प्रतिक्रिया देत, राज यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा चालवावी, असं आव्हान दिलं. त्यानंतर मनसेने खळ्ळ खटॅक स्टाईलने आमदार सागर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

Previous Post

रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर

Next Post

तुरुंगात जाऊ पण पाच कोटीचा दंड भरणार नाही – श्रीश्री रविशंकर

Next Post
तुरुंगात जाऊ पण पाच कोटीचा दंड भरणार नाही – श्रीश्री रविशंकर

तुरुंगात जाऊ पण पाच कोटीचा दंड भरणार नाही - श्रीश्री रविशंकर

‘धावती लोकल पकडू नका’ सल्ला देणार्या तरुणालाच बेदम मारहाण

‘धावती लोकल पकडू नका’ सल्ला देणार्या तरुणालाच बेदम मारहाण

ऐरोली नजिक मुंंबईच्या डंम्पिंगचे संंकट टळले

ऐरोली नजिक मुंंबईच्या डंम्पिंगचे संंकट टळले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com