• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2016

‘धावती लोकल पकडू नका’ सल्ला देणार्या तरुणालाच बेदम मारहाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
‘धावती लोकल पकडू नका’ सल्ला देणार्या तरुणालाच बेदम मारहाण

अंबरनाथ  : ‘धावती लोकल पकडू नका’ असा सल्ला देणार्या तरुणाला तो चांगलाच महागात पडला आहे. ज्यांना हा सल्ला दिला त्यांनीच या तरुणाला अर्धनग्न करून मारहाण केली.बुधवारी कामाला जाण्यासाठी निघालेला दीपक मलिक हा तरुण अंबरनाथ रेल्वे स्थाकावर मुंबईकडे जाणार्या लोकलमध्ये चढला. याचवेळेला धावती लोकल पकडण्याचा एक कुटुंब प्रयत्न करत असतांना धावती लोकल पकडू नका असा सल्ला दीपकनं त्यांनादिला. यावर संतापलेल्या त्या कुटुंबातील काही लोकांनी दीपकला लोकल मधून खाली खेचत अंबरनाथ स्थानकावरच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या अंगावरील कपडे निघेपर्यंत त्याला अर्धनग्न करून मारहाण करण्यात आली. यावेळी एकही रेल्वे पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

तुरुंगात जाऊ पण पाच कोटीचा दंड भरणार नाही – श्रीश्री रविशंकर

Next Post

ऐरोली नजिक मुंंबईच्या डंम्पिंगचे संंकट टळले

Next Post
ऐरोली नजिक मुंंबईच्या डंम्पिंगचे संंकट टळले

ऐरोली नजिक मुंंबईच्या डंम्पिंगचे संंकट टळले

अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर मोकाट, मुख्यमंत्र्यांचे बिल्डरना अभय - राज ठाकरे

मुंबई लोकल: मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई लोकल: मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com