• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2016

रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर

adminbyadmin
in देश - विदेश
0
रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली,  – विकासकाडून घरखरेदी करणा-या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारे रिअल इस्टेट विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या मंजुरीमुळे देशातील गृहबांधणी क्षेत्राचे नियमन होणार आहे.
गृहखरेदीदारांना दिलेल्या मुदतीत घराचा ताबा न सोपवणा-या विकासकांना या विधेयकाच्या मंजुरीमुळे चाप बसणार आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने हे विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधेयकाला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते. मागच्या आठवडयात कॉंग्रेसने पंतप्रधानांना पत्र लिहून या विधेयकाला प्राधान्य देण्याची मागणी केली होती.

Previous Post

दाऊदचा बंगला ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार

Next Post

मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

Next Post
मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

तुरुंगात जाऊ पण पाच कोटीचा दंड भरणार नाही – श्रीश्री रविशंकर

तुरुंगात जाऊ पण पाच कोटीचा दंड भरणार नाही - श्रीश्री रविशंकर

‘धावती लोकल पकडू नका’ सल्ला देणार्या तरुणालाच बेदम मारहाण

‘धावती लोकल पकडू नका’ सल्ला देणार्या तरुणालाच बेदम मारहाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com