• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 23, 2016

भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज पाणबुडी नौदलात होणार दाखल

adminbyadmin
in देश - विदेश
0
भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज पाणबुडी नौदलात होणार दाखल

 

’आयएनएस अरिहंत’ ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अण्वस्त्र वाहू पाणबुडी युद्धनौका आहे. खरं तर १९७० सालीच तिच्या बांधणीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र लाल फितीच्या कारभारामुळे या युद्धनौकेला प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यास २००९ उजाडले होते. २०१३ साली यावरील अणुभट्टीने पू्र्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात केली.

’आयएनएस अरिहंत’ची बांधणी विशाखापट्टणम येथे करण्यात आली आहे. त्यानंतर गेले पाच महिने तिथल्याच समुद्रात तिच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. यात खोल समुद्रातील चाचण्यांत उत्तीर्ण होणे अरिहंतसाठी कसोटीचे होते. नौकेच्या बांधकामासोबतच या चाचण्या घेण्यासाठी भारताला रशियाने मदत केली.

’आयएनएस अरिहंत’ला के१५ ही या ७०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य गाठू शकणार्‍या तर के४ हे या ३५०० किलोमीटरचे लक्ष्य वेधू शकणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज केले जाणार आहे.

याच प्रकारच्या आणखी दोन पाणबुड्यांवर सध्या विशाखापट्टणम येथे काम सुरू आहे. त्या ’आयएनएस अरिहंत’पेक्षा आकाराने मोठ्या आणि अधिक आधुनिक असणार आहेत. भारतीय नौदलात पाणबुडी युद्धनौकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. नौदलाची ताकद वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

Previous Post

गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती, शेतकरी विकास, हेच लक्ष्य : राष्ट्रपती

Next Post

मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!

Next Post
मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!

मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!

गणेश सावरकरांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असल्याचा दावा

गणेश सावरकरांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असल्याचा दावा

म्हाडाच्या घरांसाठी उद्या सोडत

म्हाडाच्या घरांसाठी उद्या सोडत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com