• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 23, 2016

मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!

adminbyadmin
in देश - विदेश
0
मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!

 : सरकारच्या नव्या योजनेनुसार आता एक स्पेशल मीडिया सेल स्थापन केला जाणार आहे. या सेलअंतर्गत नकारात्मक बातम्या आणि प्रतिक्रिया तपासल्या जाऊन त्याचा प्रतिवाद केला जाणार आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या महिन्यात नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल सेक्रेटरिएट’ने नॅशनल मीडिया ऍनालिटिक्स सेलची स्थापना करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता. ज्याद्वारे खाजगी ब्लॉग्ज, टेलिव्हिजन चॅनल्स, वृत्तपत्रांच्या वेब साईट्स, फेसबूक, ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसांरख्या वेब साईट्सवर चोवीस तास पाळत ठेवली जाईल.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारला आजकाल अशा अनेक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो ज्यामुळे सरकारविषयी नकारात्मकता पसरली जात आहे. या येणार्‍या नकारात्मक प्रतिक्रियांना पत्रकार परिषद किंवा प्रसिद्धी पत्रक काढून उत्तर दिले जाणार आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये सरकारने सर्व मंत्रालयांना एक वेब टीम तयार करुन ऑनलाईन प्रतिक्रियांना तिथे उत्तर देण्याचे आदेश दिले होते. या नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करण्यासाठी एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याचाही सरकारचा मानस आहे.

 

Previous Post

भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज पाणबुडी नौदलात होणार दाखल

Next Post

गणेश सावरकरांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असल्याचा दावा

Next Post
गणेश सावरकरांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असल्याचा दावा

गणेश सावरकरांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असल्याचा दावा

म्हाडाच्या घरांसाठी उद्या सोडत

म्हाडाच्या घरांसाठी उद्या सोडत

कचराकुंडीत कचरा टाकून मिळवा फ्री वाय-फाय

कचराकुंडीत कचरा टाकून मिळवा फ्री वाय-फाय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com