• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 12, 2016

महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

adminbyadmin
in मुंबई
0
महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

: महापालिका निवडणुकीआधी टोलमुक्ती मिळेल या आशेवर असलेल्या मुंबईकरांची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण सार्वजनिक बांधकाम खात्यानं नेमलेल्या आनंद कुलकर्णी समितीनं दिलेल्या अहवालात सध्या टोल बंद करणं सरकारला परवडणारं नसल्याचं सूचित केलं आहे. त्यामुळे मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरची टोलधाड यापुढेही सुरूच राहणार आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील जनतेला टोलमुक्तीचं वचन दिलं होतं. त्यामुळे सरकारसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. तत्कालीन सरकारनं एमईपी कंपनीशी केलेले करार पाहता जर टोल बंद करायचा असेल तर या अहवालात आनंद कुलकर्णी यांनी दोन पर्याय सुचवले आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे हे टोल विकत घेणे, पण त्यासाठी सरकारला तब्बल २०२१ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे हा पर्याय व्यवहार्य नसल्याचं समितीने म्हटलं आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे छोट्या चारचाकी वाहनांना टोल माफी करणे, पण मुंबई टोल हे राज्यतील इतर टोल पेक्षा वेगळे आहे. कारण इतर टोल वर छोटी चार चाकी वाहन १५ ते३५ टक्के आहेत पण मुंबईत मात्र ८५ टक्के छोटी वाहन आहेत. त्यामुळे सरकार मुंबई टोलसाठी नेमकी काय करता येईल फॉर्मुलावर काम करत आहे.

Previous Post

मेट्रोची पासधारकांना खुशखबर

Next Post

सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

Next Post
सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com