• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 12, 2016

मेट्रोची पासधारकांना खुशखबर

adminbyadmin
in मुंबई
0
मेट्रोची पासधारकांना खुशखबर

 

: मेट्रोच्या ४५ फेर्‍यांचा पास ५० टक्क्यांनी स्वस्त करून मुंबई मेट्रो वनने मेट्रोच्या पासधारकांना खुशखबर दिली आहे. मात्र, पहिल्या २०० पासधारकांसाठीच ही सवलत लागू असून, त्यानुसार ९०० रुपयांचा पास ४५० रुपयात तर ६७५ रुपयांचा पास केवळ ३३७ रुपयांत मिळणार आहे. या २०० पासधारकांनंतर इतर पासधारकांना ६७५ रुपयांचा पास ४९९ रुपयात तर ९०० रुपयांचा पास ६९९ रुपयांत उपलब्ध होईल.

मात्र, ही सवलतही केवळ २८ फेब्रुवारीपर्यंत असेल. मेट्रोच्या एकेरी प्रवासासाठी १०, २०, ३०, ४० रु. असे टप्पे असून, परतीच्या प्रवासासाठी हेच टप्पे २०, ३०, ५०आणि ६० रु. असे टप्पे आहेत. या मार्गावर नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी ४५ फेर्‍यांचा पास सवलतीच्या दराने दिला जातो. त्यानुसार वर्सोवा ते चकाला व घाटकोपर ते चकालादरम्यानच्या ४५ फेर्‍यांसाठी ६७५ रुपयांत पास मिळतो. वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर ४५ फेर्‍यांसाठी ९००रुपये पासासाठी आकारले जातात.

Previous Post

ताशा वाजवणारे शेखरचे हात मंत्रालयात सह्या करणार

Next Post

महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

Next Post
महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

सावकार कर्जमाफी फक्त आश्वासनच!

भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com