• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 1, 2016

धावत्या एक्सप्रेमध्ये गुटखा विक्रेत्याची दहशत

adminbyadmin
in ठाणे
0
धावत्या एक्सप्रेमध्ये गुटखा विक्रेत्याची दहशत

ठाणे : मुंबईच्या दिशेने येणार्‍या धावत्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये रविवारी संध्याकाळी जोरदार बिअर वॉर झाले. गुटका विकणार्‍या फेरीवाल्याच्या पायाला प्रवाशाचा धक्का लागल्याने गुटखा विक्रेत्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने केलेल्या बिअर बाटल्यांच्या हल्ल्यात 3 प्रवासी जबर जखमी झाले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्ल्याच्या कोहिनूर नगर परिसरात राहणारे सुनील भाटे ( वय 56 ) आणि दिनेश भाटे ( वय 41 ) हे जळगाववरून गीतांजली एक्सप्रेसने कुर्ला येथे येण्यासाठी प्रवास करीत होते.
सायंकाळच्या सुमारास गीतांजली एक्सप्रेस कसारा येथे येताच एक फेरीवाला गुटखा विक्रीसाठी जनरल बोगीमध्ये शिरला. या दरम्यान सुनील भाटे यांच्या पायाचा धक्का त्या फेरीवाल्याला लागला. यातून वाद विवाद होवून गुटका विकणार्‍या युवकाने त्याच्या 10 ते 12 साथीदारांना बोलवून सुनीलच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले.
दिनेश यांच्यासह बिअरच्या फुटक्या बाटलीच्या काचेने या दोन रेल्वे प्रवाशांवर सपासप वार करून या टोळक्याने धूम ठोकली. जखमींना कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.

 

Previous Post

मनपा कर्मचार्‍यांना हवी स्वतंत्र बस!

Next Post

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग

Next Post
कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग

कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

‘स्मार्ट सिटी’चा भुर्दंड जनतेलाच!

‘स्मार्ट सिटी’चा भुर्दंड जनतेलाच!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com