• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 22, 2015

जुईनगर ते कार्लादरम्यान पदयात्रेचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगर ते कार्लादरम्यान पदयात्रेचे आयोजन

नवी मुंबई : जुईनगरमधील गावदेवी युवा मित्र मंडळाच्यावतीने जुईनगर ते श्री. तीर्थक्षेत्र एकवीरादेवी (कार्ला) यादरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
३ जानेवारी ते ५ जानेवारीदरम्यान या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेनंतर १२ जानेवारी रोजी सांयकाळी ७ वाजता जुईनगर सेक्टर २३ येथील गावदेवी मंदीरामध्ये श्री सत्यनारायण महापुजेचे व एकवीरा आईच्या भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेमध्ये सहभाग विनामूल्य असून या पदयात्रेमध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍या भाविकांनी मंडळाचे अध्यक्ष शैलेश भोईर (९५९४७७९९९९), उपाध्यक्ष हेमंत पाटील (९९२०५२५५५८), सचिव प्रीतम भोईर (९९८७७०७९९९), खजिनदार प्रणय ठाकूर (९७०२१२४८९९), उपसचिव तुषार म्हात्रे (९८२१८५८२८३) संपर्क साधावा असे गावदेवी युवा मित्र मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Previous Post

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Next Post

बीएसएफच्या विमान भीषण अपघातात १० ठार

Next Post
बीएसएफच्या विमान भीषण अपघातात १० ठार

बीएसएफच्या विमान भीषण अपघातात १० ठार

सलमानला हृदयात विशेष स्थान: सनी लिओनी

सलमानला हृदयात विशेष स्थान: सनी लिओनी

भाईंदर उत्तन परिसरातील मच्छीमारांसाठी खा. विचारे यांची संसदेतील हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरवर चर्चा

भाईंदर उत्तन परिसरातील मच्छीमारांसाठी खा. विचारे यांची संसदेतील हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरवर चर्चा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com