• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 22, 2015

बीएसएफच्या विमान भीषण अपघातात १० ठार

adminbyadmin
in देश - विदेश
0
बीएसएफच्या विमान भीषण अपघातात १० ठार

नवी दिल्ली : दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या सुपर किंग या चार्टर्ड विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन वैमानिकांसह प्रवास करणा-या सर्व अधिकार्‍यांचा मृत्यू झाल्याचे समजते. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला.
बीएसएफचे हे विमान दिल्लीतून रांचीला निघाले होते. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. या विमानात बीएसएफचे १० अधिकारी प्रवास करत होते. हे विमान द्वारका परिसरातील बाडोला गावाजवळ कोसळले.
अग्निशमन दलाच्या १५ गाड्या आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल करण्यात आल्या असून मदतकार्य सुरू आहे.
या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला असून अन्य आठजण गंभीर जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समजलेले नाही.

Previous Post

जुईनगर ते कार्लादरम्यान पदयात्रेचे आयोजन

Next Post

सलमानला हृदयात विशेष स्थान: सनी लिओनी

Next Post
सलमानला हृदयात विशेष स्थान: सनी लिओनी

सलमानला हृदयात विशेष स्थान: सनी लिओनी

भाईंदर उत्तन परिसरातील मच्छीमारांसाठी खा. विचारे यांची संसदेतील हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरवर चर्चा

भाईंदर उत्तन परिसरातील मच्छीमारांसाठी खा. विचारे यांची संसदेतील हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरवर चर्चा

प्रभाग ८८ साठी राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी यांचा अर्ज दाखल

प्रभाग ८८ साठी राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी यांचा अर्ज दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com