• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 12, 2015

डॉक्टरांकडून खंडणी उकळणार्‍यांना डोंबिवलीत अटक

adminbyadmin
in ठाणे
0
डॉक्टरांकडून खंडणी उकळणार्‍यांना डोंबिवलीत अटक

ठाणे : नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी करीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणार्‍या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
भास्कर रॉय, अनिमेश रॉय आणि मुकेश यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे आणि दिव्यातील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडून कॅमेरा आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार ताब्यात घेतली आहे. तर या प्रकरणातील एक महिला आरोपी फरारी असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
डोंबिवली निळजे येथील लोढा हेवन परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे योगेश म्हस्के यांचे क्लिनिक आहे. ते त्यांच्या क्लिनिकमध्ये असताना आरोपींनी दिल्ली येथील नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी केली आणि तुम्ही खोटी मेडिकल सर्टिफिकेट्स देता यावर दंड म्हणून ६० हजार रुपयांची मागणी केली.
दंड न भरल्यास कडक कारवाई करण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली. तेव्हा म्हस्के यांना संशय आला,त्यांनी त्या सदस्यांना बोलण्यात गुंतवून पोलिसांशी संपर्क साधला. या चौकडीने अनेक डॉक्टरांना अशा प्रकारे फसवल्याचे समोर आलंय.

Previous Post

नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Next Post

पाणीचोरी शोधण्याचे आवाहन

Next Post
पाणीचोरी शोधण्याचे आवाहन

पाणीचोरी शोधण्याचे आवाहन

पुण्यात महिलेवर घरात घुसून गोळीबार

दुचाकी पुलावरून खाली पडून अपघात, एक ठार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com