• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 7, 2015

कांदिवलीत झोपडपट्टीला भीषण आग

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कांदिवलीत झोपडपट्टीला भीषण आग

मुंबई : कांदिवली येथील दामुनगर परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीनंतर येथे सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
अग्नीशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थाळी दाखल झाल्या आहेत. आगीत जखमी झालेल्यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास दामुनगर परिसरातील झोपडपट्टीला अचानक आग लागली. आग विझवण्यास उशीर होत असल्याने येथे सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही समजलेले नाही.

Previous Post

नागपुर अधिवेशनात सेना,भाजपमध्ये पुन्हा जुंपली

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अभिवादन

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अभिवादन

पावसापाण्याची आम्हाला चिंता आहे : उद्धव ठाकरे

सरकारवर संसदेत हल्लाबोल करा : उद्धव ठाकरे

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com