• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 7, 2015

सरकारवर संसदेत हल्लाबोल करा : उद्धव ठाकरे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पावसापाण्याची आम्हाला चिंता आहे : उद्धव ठाकरे

नवी दिल्ली : राज्यातल्या दुष्काळाच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झालीय. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असून सरकारवर संसदेत हल्लाबोल करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना खासदारांना दिलेत.
दुष्काळाचा निधी महाराष्ट्राला का दिला जात नाही याचा भाजपच्या मंत्र्यांना जाब विचारण्याच्या सूचनाही उद्धव यांनी दिल्यात. शिवसेनेची आक्रमकता संसदेत दिसली पाहिजे असंही उद्धव यांनी खासदारांना सांगितलंय. महाराष्ट्राला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे असे आदेशही उद्धव यांनी खासदारांना दिलेत.
दरम्यान, राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणेंनी वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरण्याची भूमिका घेतल्यावर शिवसेनेने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. आज शिवसेना आमदारांनी नागपूर विधीमंडळाच्या बाहेर अणेंच्या राजीनाम्याची आंदोलन केलं. महाराष्ट्राचे लचके तोडणार्‍यांना पदावरून हटवा अशा आशयाच्या घोषणा सेना आमदारांनी दिल्या. तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भासाठी भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.

Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अभिवादन

Next Post

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

Next Post
भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

सीएसटी येथे लोकल बंफरला धडकली

सीएसटी येथे लोकल बंफरला धडकली

दररोज अडीच लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात डोंबिवली स्टेशनवरून!

दररोज अडीच लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात डोंबिवली स्टेशनवरून!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com