• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 8, 2015

सुमधुर गाण्यांनी उत्साही होणार मंगळवारी बेलापुरवासियांची ‘दिवाळी पहाट’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आरोग्य समिती सभापती श्रीम. पुनम पाटील यांनी घेतला रुग्णालयीन सेवांचा आढावा

नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी बेलापुरच्या ग्रामस्थांकरता सकाळी मराठी व हिंदी सुमधूर गाण्यांचा समावेश असलेल्या ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रियदर्शनी महिला मंडळ, बेलापुर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नवी मुंबईसह ठाणे-रायगड पट्टीत नावाजलेले दिनेश जोशीसर व त्यांचे सहकारी मराठी व हिंदीमधील सुमधूर गाण्यांनी मंगळवारी बेलापुरच्या ग्रामस्थांची सकाळ उत्साही व मंगलदायी करणार आहेत. या कार्यक्रमास नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती सभापती पुनम पाटील, माज नगरसेवक अमित पाटील, युवा कामगार नेते व इंटकचे ठाणे जिल्हाध्यक्ष मिथुन पाटील यांच्यासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बेलापुर गावातील सेक्टर २० मधील श्री राम मारूती मंदीराजवळ सकाळी ६ ते १० या वेळेमध्ये या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बेलापुरच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आरोग्य समिती सभापती पुनम पाटील यांनी केले आहे.

Previous Post

युवा नेते आमदार नितेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

Next Post

अक्झोनोबेलच्या कामगारांसाठी श्रमिक सेनेचा ऐतिहासिक पगारवाढीचा करार

Next Post
अक्झोनोबेलच्या कामगारांसाठी श्रमिक सेनेचा ऐतिहासिक पगारवाढीचा करार

अक्झोनोबेलच्या कामगारांसाठी श्रमिक सेनेचा ऐतिहासिक पगारवाढीचा करार

बिहारच्या निकालाचे राज्यातील राजकारणावर उमटले पडसाद !

बिहारच्या निकालाचे राज्यातील राजकारणावर उमटले पडसाद !

आमदार मंदाताईकडून गरीबांना दिवाळीनिमित्त धान्याची भेट

आमदार मंदाताईकडून गरीबांना दिवाळीनिमित्त धान्याची भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com