• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 8, 2015

आमदार मंदाताईकडून गरीबांना दिवाळीनिमित्त धान्याची भेट

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार मंदाताईकडून गरीबांना दिवाळीनिमित्त धान्याची भेट

नवी मुंबई : बेलापुरच्या भाजपा आमदार आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंकडून गरजू व गरीब लोकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य गोर गरीब गरजू लोकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोर गरीबांचा दिवाळी सणासाठी मोठी मदत होणार असल्याचं मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला. गरीबाच्या चेहर्‍यावरचा हा आनंद पाहून आपली दिवाळी साजरी झाल्याचं मत ताईंनी व्यक्त केलं.
याचप्रमाणे गरजू व गरीब लोकांनी ही मिळालेल्या मोफत धान्यामुळे आमची गरज भागली असून महागाईच्या काळात आम्हाला ताईंनी फार मोलाची मदत केल्याचं मत व्यक्त केलं. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या गेल्या २० वर्षापासून अशा प्रकारची सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्या असून गोर गरीबांमध्ये तीनच्या कार्यामुळे एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमप्रसंगी नवी मुंबई भाजपचे जेष्ठ नेते मारुती भोईर, गोपाल गायकवाड, डॉ.राजेश पाटील, श्रीराम घाटे, रामभाऊ मुळे, एकनाथ मगडवार, विज्ञान म्हात्रे, रवी ठाकूर उपस्थित होते.

Previous Post

बिहारच्या निकालाचे राज्यातील राजकारणावर उमटले पडसाद !

Next Post

पावणे एमआयडीसीत तीन कंपन्यांना आग

Next Post

पावणे एमआयडीसीत तीन कंपन्यांना आग

काम न करता पगाराला येणारे १४ सफाई कामगार निलंबित

काम न करता पगाराला येणारे १४ सफाई कामगार निलंबित

नेरूळवासियांच्या दिपावलीला ‘दिवाळी पहाट’ने उत्साही प्रारंभ!

नेरूळवासियांच्या दिपावलीला ‘दिवाळी पहाट’ने उत्साही प्रारंभ!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com