• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 8, 2015

पावणे एमआयडीसीत तीन कंपन्यांना आग

adminbyadmin
in नवी मुंबई
0

मुंबई – नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील तीन कंपन्यांना आज (रविवार) पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग लागली. यामध्ये लाखो रुपयांची सामग्री जळून खाक झाली असून, सकाळी ६ वाजतापर्यंत आग अटोक्यात आली.
अशी घटना घटना
पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली. यात संदीप कंपनीबाहेरील केमिकल ट्रकनेही पेट घेतला. तसेच हायको कंपनीत केमिकलच्या खराब ड्रमनेही पेट घेतला. यातून एकूण तीन कंपन्याने नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

Previous Post

आमदार मंदाताईकडून गरीबांना दिवाळीनिमित्त धान्याची भेट

Next Post

काम न करता पगाराला येणारे १४ सफाई कामगार निलंबित

Next Post
काम न करता पगाराला येणारे १४ सफाई कामगार निलंबित

काम न करता पगाराला येणारे १४ सफाई कामगार निलंबित

नेरूळवासियांच्या दिपावलीला ‘दिवाळी पहाट’ने उत्साही प्रारंभ!

नेरूळवासियांच्या दिपावलीला ‘दिवाळी पहाट’ने उत्साही प्रारंभ!

अन्यथा केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री

अन्यथा केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com