• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2015

युवा नेते आमदार नितेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
युवा नेते आमदार नितेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

** लीलावती रुग्णालय क्रेडीट सोसायटी निवडणूक २०१५ **
मुंबई : वांद्रे येथील प्रख्यात लीलावती हॉस्पिटलच्या क्रेडीट सोसायटी निवडणुकीत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या ‘महाराष्ट्र समर्थ कामगार संघटने’च्या ‘स्वाभिमान समर्थ पॅनेल’ने १३ पैकी १० जागा जिंकत प्रतिस्पर्धी शिवसेना-मनसे युनियनला धोबीपछाड देत घवघवीत यश मिळवले. या भव्य विजयानंतर शनिवारी आमदार नितेश राणे यांनी लीलावती रुग्णालयात भेट देऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
या वेळी कर्मचार्‍यांना उद्देशून केलेल्या भाषणात ‘आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच तुमचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाशी पाठपुरावा करू आणि कर्मचार्‍यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्‍वास आमदार नितेश राणे यांनी कर्मचार्‍यांना दिला.’ याप्रसंगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व युनियनच्या पदाधिकार्र्‍यांनी युवा नेते आमदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रवीण नलावडे, उपाध्यक्ष संदीप राणे, चिटणीस विश्वनाथ दळवी, लीलावती रुग्णालय युनिट अध्यक्ष सुरेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मोहाली कसोटीत भारताचा १०८ धावांनी विजय

Next Post

सुमधुर गाण्यांनी उत्साही होणार मंगळवारी बेलापुरवासियांची ‘दिवाळी पहाट’

Next Post
आरोग्य समिती सभापती श्रीम. पुनम पाटील यांनी घेतला रुग्णालयीन सेवांचा आढावा

सुमधुर गाण्यांनी उत्साही होणार मंगळवारी बेलापुरवासियांची ‘दिवाळी पहाट’

अक्झोनोबेलच्या कामगारांसाठी श्रमिक सेनेचा ऐतिहासिक पगारवाढीचा करार

अक्झोनोबेलच्या कामगारांसाठी श्रमिक सेनेचा ऐतिहासिक पगारवाढीचा करार

बिहारच्या निकालाचे राज्यातील राजकारणावर उमटले पडसाद !

बिहारच्या निकालाचे राज्यातील राजकारणावर उमटले पडसाद !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com