• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2015

बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक

मुंबई : मुलुंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. अवघ्या एका महिन्याचा एक चिमुकला जीव एका बसच्या चाकाजवळ जिवंत सापडलाय.
मुलुंडच्या अपना बाझार परिसरात ही घटना घडलीय. सकाळी रस्त्यावर झाडू मारत असताना एका सफाई कामगार महिलेला हे एक महिन्यांची मुलगी एका पार्क केलेल्या बसच्या चाकाजवळ कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलं. या बाळाच्या अवती-भोवती अनेक कुत्र्यांचा वावरही होता. परंतु, त्याला कुत्र्यांकडून काहीही इजा झालेली नाही.
शोभा सरोदे या सफाई कामगार महिलेनं तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी जाऊन हे बाळ आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी या बाळाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर या बाळाची तब्येत स्थिर असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दिवसभर हे बाळ पोलिसांच्याच ताब्यात होतं त्यानंतर त्याला कांजूरमधल्या वात्सल्य ट्रस्टजवळ सोपवण्यात आलंय. तपास सुरू असेपर्यंत या बाळाची जबाबदारी वात्सल्य ट्रस्ट घेणार आहे.

Previous Post

तूरडाळ १०० रु. किलो, सरकारची घोषणा फसवी. नवी मुंबई मनसेचे मुख्यमंत्र्यांना मनी-ऑर्डर आंदोलन!!

Next Post

मोहाली कसोटीत भारताचा १०८ धावांनी विजय

Next Post
मोहाली कसोटीत भारताचा १०८ धावांनी विजय

मोहाली कसोटीत भारताचा १०८ धावांनी विजय

युवा नेते आमदार नितेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

युवा नेते आमदार नितेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

आरोग्य समिती सभापती श्रीम. पुनम पाटील यांनी घेतला रुग्णालयीन सेवांचा आढावा

सुमधुर गाण्यांनी उत्साही होणार मंगळवारी बेलापुरवासियांची ‘दिवाळी पहाट’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com