• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 21, 2015

बीकेसीत हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : भारतीय हवाई दलाच्या ‘एमआय- 17’ या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात हे हेलिकॉप्टर तात्काळ उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये असणारे सहाजण सुखरूप आहेत. ही घटना दुपारी अडीजच्या सुमारास घडली.
हवाई दलाचे एमआय-17 हे हेलिकॉप्टर निघाले असतांना वैमानिकाला या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यांनी हे विमान तात्काळ खाली उतरवण्यासाठी विनंती केली, अशी माहिती बांद्रा कुर्ला संकुल पोलीस ठाण्याचे अधिकारी कुंडलिक निगडे यांनी दिली.
हे हेलिकॉप्टर बीकेसी मैदानात उतरवण्याचा निर्णय झाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी तात्काळ मैदानात धाव घेत हे मैदान खाली केले. या हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने कोणत्याही इमारतीचे नुकसान न करता सावधतेने हेलिकॉप्टर मैदानाच्या मध्यभागी उतरवले.
बीकेसी मैदानात रिक्षाचालक, नागरिकांची सतत वर्दळ असते. सुदैवाने हे मैदान बुधवारी बर्‍यापैकी खाली असल्याने हेलिकॉप्टर उतरवणे शक्य झाल्याचे पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

Previous Post

अजित पवार, सुनील तटकरे यांची एबीसीकडून चौकशी

Next Post

सिने अभिनेते सयाजी शिंदेंची गोवर्धनी मातेच्या मंदिराला नवरात्रीनिमित्त भेट

Next Post
सिने अभिनेते सयाजी शिंदेंची गोवर्धनी मातेच्या मंदिराला नवरात्रीनिमित्त भेट

सिने अभिनेते सयाजी शिंदेंची गोवर्धनी मातेच्या मंदिराला नवरात्रीनिमित्त भेट

धम्मचक्र प्रवर्तन दिनी उसळला भीमसागर

धम्मचक्र प्रवर्तन दिनी उसळला भीमसागर

कल्याणमध्ये रिक्षाचालकाची महिलेला मारहाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com