• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 22, 2015

कल्याणमध्ये रिक्षाचालकाची महिलेला मारहाण

adminbyadmin
in ठाणे
0

कल्याण: शहरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीचे प्रकरणं नेहमीच पुढे येत असतात. अशीच एक घटना पुन्हा कल्याणमध्ये घडलीय. कारला धडक मारल्याचा जाब वितारला म्हणून एका शिक्षिकेला रिक्षाचालकानं मारहाण केल्याची घटना घडलीय.
यावेळी मध्यस्थी करणार्‍या तरुणालाही त्यानं बेदम मारहाण केलीय. बुधवारी सकाळी ही घटना घडलीय. या प्रकरणी दोघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं अमित ताडीवाल आणि राजेश ताडीवाल आहे.
ऋतिका राणे या शिक्षिका आहेत. दसरा पूजनाच्या तयारीसाठी त्या कार घेऊन बाजारात निघाल्या होत्या. कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजारात त्या थांबल्या. आपल्या कारचा दरवाजा उघडून उतरत असतांना मागून येणार्‍या रिक्षानं त्यांना धडक दिली. याचा जाब विचारायला राणे पुढे आल्या.
त्यांच्यात वादावादी सुरू झाली आणि क्लिपीर नाक्यावरील पोलीस चौकीकडे त्यांनी धाव घेतली. तेव्हा रिक्षाचालकानं आपल्या साथीदारांना बोलवलं आणि राणे यांना मारहाण केली. त्यांच्या मदतीला अपूर्ण शहाणे नावाचा तरुण धावला तर त्यालाही रिक्षाचालकांनी मारहाण केली. रस्त्यावर महिला सुरक्षित नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया राणे यांनी दिलीय.

Previous Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनी उसळला भीमसागर

Next Post

मनसेच्या गजाननस्त्रामुळे 46 कोटींचा डाळ धान्यसाठा जप्त, व्यापारी व मालकावर फौजदारी गुन्हा दाखल

Next Post
मनसेच्या गजाननस्त्रामुळे 46 कोटींचा डाळ धान्यसाठा जप्त, व्यापारी व मालकावर फौजदारी गुन्हा दाखल

मनसेच्या गजाननस्त्रामुळे 46 कोटींचा डाळ धान्यसाठा जप्त, व्यापारी व मालकावर फौजदारी गुन्हा दाखल

लोकप्रिय गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गुंतलेले पाश चे शनिवारी आयोजन

स्मार्ट सिटी संकल्पनांविषयी महापालिका आयुक्तांनी साधला अधिकारी-कर्मचारीवृंदाशी सुसंवाद

स्मार्ट सिटी संकल्पनांविषयी महापालिका आयुक्तांनी साधला अधिकारी-कर्मचारीवृंदाशी सुसंवाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com