• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2015

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात

adminbyadmin
in ठाणे
0

ठाणे : कल्याण डोंबिवलीत तिकिट वाटपानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. विद्यामान नगसेविकेने बंडोखरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या ठिकाणी भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे.
विद्यमान नगरसेविका अर्चना कोठावदे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या अत्यंत संतप्त झाल्यात. गेल्या 20 वर्षांपासून भाजपची निष्ठावान आणि अत्यंत कार्यक्षम नगरसेवक असूनही केवळ स्थानिक आमदारामुळं तिकीट कापण्यात आल्याचा आरोप कोठावदे यांनी केलाय.
निष्ठावंताना डावलून नुकतंच मनसेतून आयात केलेल्या उमेदवार खुशबू चौधरी यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. सावरकर रोड इथून मागच्या वेळी अर्चना कोठावदे निवडून आल्या होत्या.
यंदाही आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी खात्री कोठावदे यांना होती. त्यासाठी निवडणुकीची जोरदार तयारी त्यांनी सुरु केली होती. मात्र भाजपनं विश्‍वासघात केल्यानं धक्का बसल्याचं सांगत कोठावदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय.

Previous Post

‘बोनस मिळाला नाही तर 3 दिवस बेस्ट बस बंद’

Next Post

कार्यकर्त्यांवर अन्याय नाही, बंडखोरांचे आरोप बिनबुडाचे :- आमदार नरेंद्र पवार

Next Post
गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

कार्यकर्त्यांवर अन्याय नाही, बंडखोरांचे आरोप बिनबुडाचे :- आमदार नरेंद्र पवार

आगीमध्ये इम्पीलियर पेंट अ‍ॅन्ड केमिकल कंपनी जळून खाक

राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आता राज्यभर ‘दुष्काळ यात्रा’

राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आता राज्यभर ‘दुष्काळ यात्रा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com