• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2015

आगीमध्ये इम्पीलियर पेंट अ‍ॅन्ड केमिकल कंपनी जळून खाक

adminbyadmin
in नवी मुंबई
0

* कंपनी पूर्णपणे जळून खाक
* अडीच तासानंतर आग आली आटोक्यात
ऐरोली / वार्ताहर
रबाले एमआयडीसीतील इम्पीलियर पेंट अ‍ॅन्ड केमिकल या कंपनीला 13 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आग लागून सदर कंपनी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली.
रबाले एमआयडीसीतील साई प्रसाद हॉटेलजवळ इम्पीलियर पेन्ट अ‍ॅन्ड केमिकल कंपनी असून या कंपनीमध्ये पेन्ट तयार केले जात होते. याच कंपनीमध्ये असलेल्या केमिकलने 13 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पेट घेतला. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचे ड्रम होते. आगीमुळे केमिकल्सच्या ड्रमचे स्फोट झाल्याने आग संपूर्ण कंपनीला लागली. केमिकलमुळे कंपनीतील आग वाढतच असल्याने ऐरोली, वाशी, सीबीडी, नेरुळ आणि ठाणे आदि भागातील अग्निशमन दलाला देखील सदर ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नानंतर सदर कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नानंतर येथील आग आटोक्यात आणली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या कंपनीला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले.
या कंपनीला लागलेल्या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Previous Post

कार्यकर्त्यांवर अन्याय नाही, बंडखोरांचे आरोप बिनबुडाचे :- आमदार नरेंद्र पवार

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आता राज्यभर ‘दुष्काळ यात्रा’

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आता राज्यभर ‘दुष्काळ यात्रा’

राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आता राज्यभर ‘दुष्काळ यात्रा’

डान्स बारवरील बंदी उठल्याने पुन्हा छमछम सुरु होणार

डान्स बारवरील बंदी उठल्याने पुन्हा छमछम सुरु होणार

ठाण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com