• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2015

‘गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली’ – शिवसेना

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेने टोला लगावला आहे. गोध्रा आणि अहमदाबादमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख जगभर झाली, आम्ही त्यांना आदर्श मानतो, पण त्यांनीच गुलाम अली आणि कसुरीच्या घटनेवर दु:ख व्यक्त करणे हे दुर्देव असल्याचे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी आणि गुलाम अली यांच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं होतं, अशा प्रकारच्या घटना या आधीही झाल्या असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. मात्र मोदींच्या या वक्तव्यावर शिवसेनेने घणाघाती प्रहार करत, गोध्रा आणि अहमदाबादमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख जगभर झाली, आम्ही त्यांना आदर्श मानतो, पण त्यांनी गुलाम अली आणि कसुरींच्या घटनेवर दुख व्यक्त करणे दुर्देव आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
जगजित सिंह यांच्या स्मरणार्थ मुंबई, पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात गायनासाठी गुलाम अली पाकिस्तानातून येणार होते, पण शिवसेनेने विरोध केल्याने गुलाम अली भारतात आले नाहीत.
दुसरीकडे पाकिस्तानचे माजी मंत्री कसुरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं, याला शिवेसेनेने विरोध केला, तसेच कार्यक्रमाचं आयोजन करणारे सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासलं, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केल्याने, शिवसेनेने तिखट शब्दात नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे.

Previous Post

मध्य रेल्वे विस्कळीत

Next Post

‘बोनस मिळाला नाही तर 3 दिवस बेस्ट बस बंद’

Next Post

‘बोनस मिळाला नाही तर 3 दिवस बेस्ट बस बंद’

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात

गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

कार्यकर्त्यांवर अन्याय नाही, बंडखोरांचे आरोप बिनबुडाचे :- आमदार नरेंद्र पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com