• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2015

मध्य रेल्वे विस्कळीत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई- मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकाजवळ नागरकोईल एक्सप्रेसचे इंजिन अचानक बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जतहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.

मुंबईच्या दिशेने येणारी नागरकोईल एक्सप्रेस बदलापूर स्थानकाजवळ पोहोचताच त्या गाडीचे इंजिन अचानक बंद पडले. त्यामुळे कर्जतहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

दुपारची वेळ असल्याने प्रवाशांचे फार हाल होणार नाहीत.  घटनेची माहिती मिळताच तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Previous Post

नमुंमपा शाळा क्र. 72, कोपरखैरणे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळणारा नवी मुंबईतील पहिला संघ

Next Post

‘गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली’ – शिवसेना

Next Post
ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

‘गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली’ - शिवसेना

‘बोनस मिळाला नाही तर 3 दिवस बेस्ट बस बंद’

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com