• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2015

‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

मुंबई : सनी लियॉन लावणी सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे, सनी चक्क प्रेक्षकांवर लावणीची छाप टाकणार आहे.
सनी लियॉन मराठी चित्रपटासाठी अप्रोच झाली होती, ती पण ‘शाळा’चा दिग्दर्शक सुजय डहाके याच्या ‘वल्गर ऍक्टिव्हिटीज इंकॉर्प’ या चित्रपटासाठी. पण त्याच्या पुढे काही विशेष घडले नाही.
आता चित्रपट नाही पण मराठीच्या इव्हेंटच्या माध्यमातून का होईना तिची इच्छा पूर्ण होणार आहे. इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्डस् इम्फाच्या व्यासपीठावर तिची पावले थिरकणार आहेत. एखादी लावणी आणि मराठी गाण्यावर सनी लियॉनला पाहणे ही खरंच एक पर्वणी ठरणार आहे.
एखाद्या मराठी पुरस्कार सोहळ्यात नृत्य करण्याची सनीची पहिलीच वेळ आहे. या वर्षी महोत्सवाची थीम ही ‘मराठी इन बॉलिवूड’ अशी आहे. सेक्सी अदाकारी आणि सादरीकरणासाठी सनी लियॉन फेमस आहे.

Previous Post

ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

Next Post

सायन हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती

Next Post
सायन हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती

सायन हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती

ऐरोलीत रविवारी आ. संदीप नाईक साधणार ‘जनसुसंवाद’

‘अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांसाठी क्लस्टर, एफआरए किंवा बीएसयुपी योजना राबवावी’

सदैव देशसेवेचा विचार करा! – आ. प्रशांत ठाकूर

सदैव देशसेवेचा विचार करा! - आ. प्रशांत ठाकूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com