• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2015

ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

adminbyadmin
in देश - विदेश
0
ही, तर सौम्य प्रतिक्रिया : शिवसेना

मुंबई : सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहर्‍यावर फेकली ती शाई नव्हती. ते आमच्या जवानांचे रक्त होते. अशा घटना घडतात तेव्हा बुध्दिजीवींनी लोकांच्या भावनांचा विचार करावा. आम्हाला कसुरीबद्दल आकस नाही पण आम्ही पाकिस्तानच्या विरोधात आहोत.
सुधींद्र कुलकर्णींवर झालेली शाईफेक ही सौम्य प्रतिक्रिया होती असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध आहे.
सुधींद्र कुलकर्णी यांच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी, या शाईफेकीच्या घटनेचे श्रेय मात्र घेतलेले नाही.

Previous Post

आंबेगावच्या १२ शेतकर्‍यांना मिळाला संचालक अशोक वाळूंज यांच्यामुळे न्याय!

Next Post

‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

Next Post
‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

सायन हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती

सायन हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमपूर्वी जिवंत झाला व्यक्ती

ऐरोलीत रविवारी आ. संदीप नाईक साधणार ‘जनसुसंवाद’

‘अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांसाठी क्लस्टर, एफआरए किंवा बीएसयुपी योजना राबवावी’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com