• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2015

पथनाट्यातून जनजागृतीचा प्रयास

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पथनाट्यातून जनजागृतीचा प्रयास

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने साथीच्या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. नेरूळ गाव सेक्टर 20 येथील महापालिका शाळा क्रं.10 आणि सेक्टर 12 येथील नामदेव रामा भगत एज्युकेशनल सोशल अ‍ॅण्ड कल्चरल ट्रस्टच्याचतीने चालविण्यात येणार्‍या शाळा-महाविद्यालयाच्या प्रांगणात या पथनाट्याचे प्रयोग झाले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयास या माध्यमातून करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत व माजी नगरसेविका सौ. इंदूमती भगत तसेच स्थानिक रहीवाशी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मराठी पाट्या व मराठी मुलांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक

Next Post

मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार : ना. प्रकाश महेता

Next Post
मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार : ना. प्रकाश महेता

मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार : ना. प्रकाश महेता

मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले - राहुल गांधी

आ.मंदा म्हात्रेंची सिडको एमडींसमवेत मरीना प्रकल्पाची पाहणी

‘मरीन प्रकल्पाला गोवर्धनी मरिना प्रकल्प नाव द्या!’ - आ. मंदाताई म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com