• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2015

मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल गांधी

adminbyadmin
in देश - विदेश
0
मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी

शिखापूर : वारंवार परदेश दौर्‍यांवर जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे गेल्यावर सादरीकरण आणि आपल्या कपडयांची जास्त काळजी घेतात.
शेतकरी, गरीबांपेक्षा त्यांना आपल्या कपडयांची जास्त काळजी आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
बिहारच्या शिखापूरमध्ये बुधवारी निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला.
मोदीजी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी तेथे 16 वेळा कपडे बदलले. कधी पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा रंगाचे कपडे ते बदलत होते. तुम्ही नितीशजींना सफेद रंगाशिवाय अन्य कुठल्या रंगाच्या कपडयात बिघतले आहे का ? असा सवाल त्यांनी केला.
मोदींच्या अमेरिका दौर्‍यातील छायाचित्रांवरही त्यांनी टीका केली. शेतकर्‍यांपेक्षा उद्योगपती त्यांना जास्त जवळचे आहेत. मोदींच्या छायाचित्रांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, युटूबमधील माणसे त्यांच्यासोबत दिसतील पण शेतकरी, भारतीय कामगार किंवा गरीब भारतीय यांच्यासोबत छायाचित्रांमध्ये मोदी दिसणार नाहीत असे राहुल म्हणाले.
बिहारमध्ये काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांनी एकत्र येऊन धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे.

Previous Post

मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देणार : ना. प्रकाश महेता

Next Post

‘मरीन प्रकल्पाला गोवर्धनी मरिना प्रकल्प नाव द्या!’ – आ. मंदाताई म्हात्रे

Next Post
आ.मंदा म्हात्रेंची सिडको एमडींसमवेत मरीना प्रकल्पाची पाहणी

‘मरीन प्रकल्पाला गोवर्धनी मरिना प्रकल्प नाव द्या!’ - आ. मंदाताई म्हात्रे

मनविसेच्या दणक्यानंतर सिडकोसह मनपाने दिली ‘तेरणा’ला नोटीस

मनविसेच्या दणक्यानंतर सिडकोसह मनपाने दिली ‘तेरणा’ला नोटीस

संगीतकार रवींद्र जैन यांचे निधन

संगीतकार रवींद्र जैन यांचे निधन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com