• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2015

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.
आघाडी सरकारने सिमी या संघटनेवर बंदी घातली होती. आता तुम्ही सनातनवर बंदी घातली पाहिजे. सरकारचा तपासावर दबाव आहे. या सरकारमध्ये कोणालाही लगेचच क्लीन चिट दिली जाते, अशी टिका विखे-पाटील यांनी केली.
सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांना या हत्याप्रकरणी प्रायश्‍चित घ्यायचे असेल तर, पाटील यांनीच सनातनच्या बंदीचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेय.
दरम्यान, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याच्या पाठीशी असल्याचे सनातन संस्थेने शुक्रवारी स्पष्ट केले. दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय.
तांत्रिक कारणास्तव गायकवाड याला अटक झालेली आहे; मात्र त्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. तरीही श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, सचिन सावंत अशा व्यक्ती सनातनवर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत. पोलीस आणि सरकारी यंत्रणांवर दबाव निर्माण केला गेल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

Previous Post

सारसोळेतील सस्मित भोईरांचा घरगुती गणेशोत्सव

Next Post

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छीमार ठार

Next Post
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छीमार ठार

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छीमार ठार

हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

नेरूळच्या श्रीगणेश सोसायटीचा सार्वजनिक गणेशोत्सव

नेरूळच्या श्रीगणेश सोसायटीचा सार्वजनिक गणेशोत्सव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com