• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2015

सारसोळेतील सस्मित भोईरांचा घरगुती गणेशोत्सव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सारसोळेतील सस्मित भोईरांचा घरगुती गणेशोत्सव

नवी मुंबई : सारसोळे गावातील सस्मित भोईर या युवकाच्या घरच्या गणेशोत्सवातील आरास पाहता मांडणी व सजावट यावर विशेष परिश्रम घेतल्याचे पहावयास मिळत आहे. सारसोळे गावातील होळी मैदानानजिक कोलवाणी माता मित्र मंडळ कार्यालयाच्या मागे असलेल्या ‘सूर्यकांत स्मृती अपार्टमेंट’मध्ये गणेश भक्तांनी सस्मित भोईर यांच्या घरी गणेश दर्शनास जाण्यास हरकत नाही. घरगुती गणेशोत्सवाची आरास करताना भोईर यांनी व्हाईट हाऊस नजिकचा उड्डाणपुल दाखविला असून नेरूळ सेक्टर सहामधील मेरेडीयन, अक्षर व अन्य टॉवरही दाखविले आहे. परिश्रमपूर्वक केलेली आरास लक्षवेधी ठरत असून मांडणी व सजावटीमध्ये सस्मित भोईर यांना त्यांचे मित्र गणेश घरत यांनी विशेष सहकार्य केले आहे.

Previous Post

समाजप्रबोधनावर भर देणारा बहूचर्चित असा लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव

Next Post

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

Next Post
सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छीमार ठार

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छीमार ठार

हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com